Homeताज्या बातम्याबलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी मिळावी यासाठी सत्यशोधक लहुजी क्रांती...

बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी मिळावी यासाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेमार्फत निवेदन देण्यात आले.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिची निर्गुण हत्या केल्याप्रकरणी सदरील आरोपीला फाशीच्या शिक्षा मिळावी यासाठी आज सत्यशोधक लहुजी क्रांती सेने तर्फे नायब तहसीलदार व ठाणे अंमलदार यांना निवेदन देण्यात आले. एका चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचा दगडाने ठेचून खून करणारी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. बालकांवरील लैंगिक अत्याचार
प्रतिबंधक कायदे अंतर्गत (पॉक्सो) नुसार आरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे समाजातून तीव्र मत व्यक्त होत आहे. मालेगाव येथील डोंगराळे गावात एका चार वर्षाच्या चिमूरडीवर राक्षसी मनोवृत्तीच्या नराधमाने बलात्कार करून तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. अशा राक्षसी मनोवृत्तीच्या विजय खैरनार यास फाशीची शिक्षा व्हावी अशी समाजातून तीव्र संतापची लाट उसळलेली आहे. तरी जनतेच्या भावनेचा उद्रेक होण्याअगोदर त्यावर जलद गतीने न्यायालयीन प्रक्रियेद्वारे कारवाई करण्यात यावी. तसेच आरोपी विजय खैरनार याची कोणत्याही वकिलाने वकीलपत्र घेऊ नये तसेच त्याची केस लढू नये अशी समाजातून मागणी होत आहे. त्यामुळे अशा राक्षसी मनोवृत्तीच्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेमार्फत नायब तहसीलदार संध्या दळवी व ठाणे अंमलदार संजय राठोड यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना त्यामध्ये सत्यशोधक लहुजी क्रांती सेनेचे जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ शिंदे, राज्य प्रवक्ते निलेश जगधने, तालुकाध्यक्ष सतीश भांड, राहुरी फॅक्टरी चे शाखाध्यक्ष शरद लोखंडे, ब्राह्मणी शाखाध्यक्ष करण घोरपडे, तसेच स्वराज्य शक्ती सेनेच्या तालुकाध्यक्ष प्रतिभा जाधव, स्वराज्य शक्ती सेनेचे तालुका उपाध्यक्ष सचिन शिंदे, तसेच क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज चे सहसंपादक शिवाजी दवणे, विक्रम चौधरी, रवींद्र भालेराव, शुभम कोहकडे, सचिन ननवरे, तसेच ऋतिक हराळ इत्यादी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त रक्तदात्यांचे शतक पार! शिवसेना-युवासेनेच्या रक्तदान शिबिरात १०७ रक्तदात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान पुणे : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवसेना-युवासेना पुणे शहराच्या...

error: Content is protected !!