Homeताज्या बातम्यालोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगार सदाम इरफान अन्सारी यास १ वर्षासाठी...

लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगार सदाम इरफान अन्सारी यास १ वर्षासाठी स्थानबद्ध

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील सराईत गुन्हेगार सदाम इरफान अन्सारी (वय २९, रा. इंद्रानगर, कडवाकस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यास १ वर्ष कालावधीसाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदर आरोपीविरोधात जबरी चोरी, दरोडा, मारहाण, धमकी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, दहशत माजवणे तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणारे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांचे संरक्षण व्हावे तसेच गुन्हेगारीवर आळा बसावा, या उद्देशाने सदर कारवाई करण्यात आली आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशनकडील प्रस्तावानुसार पोलीस आयुक्तांनी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये सदर गुन्हेगारास अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तसेच लोणीकाळभोर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे.
पुणे शहरात गुन्हेगारीविरोधात कठोर भूमिका कायम असून, अशा सराईत गुन्हेगारांवर यापुढेही कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई; ट्रेडिंगच्या बहाण्याने १.४० कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून बेड्या

​पुणे: शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पुणे सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात तांत्रिक विश्लेषण...

महाराष्ट्र दिनी पुण्यात ‘पर्यावरण’ रणकंदन; ५२९ वारसा वृक्षांच्या कत्तलीविरोधात शेकडो पुणेकर रस्त्यावर

पुणे | १ मे २०२६: एकीकडे संपूर्ण राज्य महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करत असताना, पुण्यात मात्र पर्यावरणाच्या रक्षणासाठी नागरिक रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. गणेशखिंड...

प्री-एसआयआर मतदार मॅपिंगमध्ये पुणे, मुंबई अजूनही मागे आहेत. पुणे बातम्या

सध्या सुरू असलेले प्री-स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) मॅपिंग व्यायाम पुणे आणि मुंबईसह शहरांमध्ये संथ गतीने सुरू आहे, वरिष्ठ निवडणूक अधिकारी त्याचे श्रेय...

रु. किमतीचे 3 किलो हायड्रोपोनिक तण. पुणे विमानतळावर 2 फ्लायर्सकडून 1.17 कोटी जप्त. पुणे...

कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण ३३४८ ग्रॅम हाय एंड वीड जप्त करण्यात आले, ज्याची किंमत अंदाजे रु. अवैध बाजारात 1.17 कोटी." decoding="async" fetchpriority="high"/>सीमाशुल्क...

​पुण्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा; पोलीस संचलन मैदानात दिमाखदार संचलन आणि गौरव सोहळा

​पुणे: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त पुणे शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सोमवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता शिवाजीनगर येथील...

error: Content is protected !!