Homeताज्या बातम्याविद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा युवक...

विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा युवक काँग्रेसकडून जाहीर निषेध

पुणे विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये झालेली घसरण ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे झाली असा अविश्वसनीय आणि विद्यार्थ्यांना कमी लेखणारा शोध उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लावला आहे. विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेल्या व्यक्तीकडून असे विधान होणे ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न, आंदोलनं ही त्यांच्या न्याय्य हक्कांसाठीची लढाई असते. आंदोलनांमुळे विद्यापीठांची प्रतिमा खराब होते, असे सांगणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या संघर्षाची थट्टा करणे होय. प्रत्यक्षात राज्य सरकारच्या धोरणांमुळे, संशोधनासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे, तसेच शिक्षणक्षेत्रातील ढिसाळ कारभारामुळे विद्यापीठांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत आहेत.
मंत्री पाटील यांचे वक्तव्य हे विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा, त्यांना दोषी ठरवण्याचा आणि प्रशासनाच्या अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यामुळे पुणे शहर युवक काँग्रेसतर्फे आम्ही या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत असून मंत्री महोदयांनी सार्वजनिक माफी मागावी, अशी आमची मागणी आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे शहरात विक्रीसाठी आणलेले ४ गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथक...

पुणे शहर आयुक्तालयात विनापरवाना शस्त्र बाळगणारे, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याबाबत मा. वरिष्ठांनी स्पष्ट आदेश दिले होते. या...

होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्सच्या नियमनाबाबत राज्य आज अंतिम निर्णय देऊ शकते | पुणे बातम्या

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत चालली ज्यात होमिओपॅथी चिकित्सक आणि ॲलोपॅथी डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी युक्तिवाद केला. त्यानंतर दोन्ही...

PMC 75 नागरी शाळांचे आदर्श शाळांमध्ये रूपांतर करण्यासाठी पायाभूत काम सुरू करणार आहे. पुणे...

नागरी संस्थेच्या कार्यक्षेत्रात सुमारे 180 महापालिका शाळा इमारती आहेत, ज्यात विलीन झालेल्या भागांचा समावेश आहे. पुणे : मॉडेल स्कूल (आदर्श शाला) प्रकल्पांतर्गत ओळखल्या...

स्टेकहोल्डर्सची दिल्लीत बैठक झाली, पण राष्ट्रवादीचे विलीनीकरण नाही असे पवार म्हणतात. पुणे बातम्या

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) एनडीएशी हातमिळवणी करणार असल्याच्याही अटकळ सुरू आहेत. पुणे : ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांनी मंगळवारी नवी दिल्लीत...

कायदेशीर नोटीस AITA आणि DLTA च्या निष्कासनासाठी कॉल करते. पुणे बातम्या

पुणे: अडचणीत सापडलेल्या ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (एआयटीए) आणि दिल्ली लॉन टेनिस असोसिएशनला मंगळवारी दिल्लीच्या भूमी आणि विकास अधिकारी (एल अँड डीओ)...

error: Content is protected !!