Homeताज्या बातम्यागणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे:
पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर, पुणे येथे करण्यात आली.
​कारवाईची पार्श्वभूमी:
​आरोपींचा शोध घेणेबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपक लगड यांच्या सूचनांनुसार, गुन्हे शाखा युनिट-१ चे पथक कार्यक्षेत्रात गस्त घाजत असताना पोलीस अंमलदार संतोष नागरे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. हुजुरपागा शाळेसमोर प्रथमेश मोरे व त्याचा मित्र घातक शस्त्र घेऊन दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत उभे असल्याची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपक लगड यांना याबाबत अवगत करण्यात आले.
​आरोपीची माहिती आणि जप्ती:
​वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयितरित्या उभ्या असलेल्या प्रथमेश मोरे यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडी घेतली असता त्याच्याकडे एक धारधार कोयता मिळून आला.
​पकडलेल्या आरोपीचे नाव: प्रथमेश शंभू मोरे
​वय: १८ वर्षे ०४ महिने
​पत्ता: आंबिल वढा १३०, दांडेकर पुल, पुणे
​थोर कामगिरी:
​सदरची यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे-१) श्री. शैलेश संखे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. दिपक लगड यांच्या नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक धिरज राऊत, पोलीस अंमलदार बाबासाहेब दांगडे, संतोष नागरे, प्रमोद जगताप, सचिन कोळी, रेवन्नाथ भुजबळ व संतोष अनुसे यांच्या पथकाने पार पाडली आहे.
​या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

​बाणेरच्या ९०० ते १२०० कोटींच्या वक्फ जमिनीचा ९.५१ कोटींचा व्यवहार अखेर रद्द; वक्फ मंडळाचा...

पुणे : बाणेर येथील हजरत उडणशाह वली दर्गा आणि बाणेर मशिदीशी संबंधित ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच १८ एकरांहून अधिक बहुमूल्य वक्फ जमिनीच्या वादात...

error: Content is protected !!