Homeताज्या बातम्यापुण्यात नदीपात्रात २० ट्रक राडारोडा टाकल्याप्रकरणी मोठी कारवाईआकांक्षा डेव्हलपर्सची साइट सील; व्यावसायिक...

पुण्यात नदीपात्रात २० ट्रक राडारोडा टाकल्याप्रकरणी मोठी कारवाईआकांक्षा डेव्हलपर्सची साइट सील; व्यावसायिक निहाल शेखवर गुन्हा, १० लाखांचा दंड

पुण्यात नदीपात्रात २० ट्रक राडारोडा टाकल्याप्रकरणी मोठी कारवाई
आकांक्षा डेव्हलपर्सची साइट सील; व्यावसायिक निहाल शेखवर गुन्हा, १० लाखांचा दंड
पुणे : शहरातील टिळक पुलाच्या शेजारी नदीपात्रात मध्यरात्री सुमारे २० ट्रक राडारोडा टाकल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पुणे महापालिकेने मोठी कारवाई केली आहे. संबंधित आकांक्षा डेव्हलपर्स या प्रकल्पाचे बांधकाम पाडून साइट सील करण्यात आली असून बांधकाम व्यावसायिक निहाल शेख यांच्यावर गुन्हा दाखल करून १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मलबा टाकला जात असल्याची तक्रार प्रशासनाकडे केली होती. या प्रकारामुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होण्याची तसेच पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
प्रशासनावर टीका होताच महापालिका आयुक्तांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. तपासात नियमबाह्य कृत्य सिद्ध झाल्यानंतर संबंधित बांधकामावर बुलडोझर कारवाई करून साइट सील करण्यात आली. तसेच पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेने स्पष्ट केले की, नदीपात्रात मलबा टाकणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांविरोधात शून्य सहिष्णुतेची भूमिका घेतली जाईल. पुढील तपास सुरू असून संबंधित विभागांकडून संयुक्त चौकशी करण्यात येत आहे.
नदीपात्र आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी बेकायदेशीर प्रकारांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बिष्णोई टोळीच्या सदस्याने पुण्यातील कपड्याच्या दुकानदाराकडे 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. पुणे...

पुणे : बिष्णोई टोळीतील एका सदस्याने खडकवासल्याजवळील उत्तमनगर येथील एका कपड्याच्या दुकानदाराला धमकावून शनिवारी सकाळी २ कोटी रुपयांची मागणी केली, असे पोलिसांनी...

कृत्रिम पावसाची व्यवहार्यता तपासा: पक्षाचे नेते पीएमसीला | पुणे बातम्या

सोमवारी पीएमसीमध्ये सर्वपक्षीय समितीच्या बैठकीत राजकारण्यांनी पुण्यासाठी कृत्रिम पावसाच्या व्यवहार्यतेवर चर्चा केली आणि नागरी प्रशासनाला शक्यता तपासण्यास सांगितले. पुणे : पुणे महानगरपालिकेत (पीएमसी)...

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

error: Content is protected !!