Homeताज्या बातम्यापुन्हा वीजचोरी! लोकमान्य नगर व्यायामशाळेत काळोखात भ्रष्टाचार? महावितरणचा 1.81 लाखांचा दंड –...

पुन्हा वीजचोरी! लोकमान्य नगर व्यायामशाळेत काळोखात भ्रष्टाचार? महावितरणचा 1.81 लाखांचा दंड – पुणे मनपा झोपली का?”

“पुन्हा वीजचोरी! लोकमान्य नगर व्यायामशाळेत काळोखात भ्रष्टाचार? महावितरणचा 1.81 लाखांचा दंड – पुणे मनपा झोपली का?”

पुणे – प्रभाग २७, लोकमान्य नगर
लोकमान्य नगर व्यायामशाळेत पुन्हा एकदा वीजचोरी उघड झाली असून, शिवसेनेचे प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत आणि युवक काँग्रेसचे सागर धाडवे यांनी प्रत्यक्ष पाहणी करताना अंधार ठेवून पंखे व व्यायामाची उपकरणे सुरु असल्याचे पाहिले. म्हणजेच, अधिकृत वीज पुरवठा तोडलेला असतानाही बेकायदेशीरपणे वीज वापर सुरू असल्याचे स्पष्ट झाले.

जून २०२५ मध्ये याच ठिकाणी वीजचोरी सिद्ध झाल्याने महावितरणने पुणे महानगरपालिकेला तब्बल ₹1,81,000 एवढा दंड ठोठावला होता. मात्र, आजही ही व्यायामशाळा बेकायदेशीरपणे सुरू असून, तरुणांकडून ₹250 फी आकारली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

🔴 सागर धाडवे म्हणाले –
“सत्ताधाऱ्यांना चोरीची सवय झाली आहे. मनपाची मालमत्ता अनधिकृतपणे ताब्यात ठेवून पैसे कमावले जात आहेत. महावितरण आणि मनपा अधिकारी डोळेझाक करत आहेत का, की त्यांचाच आशीर्वाद आहे?”

🟠 अनंत घरत म्हणाले –
“वीजचोरी करणारी टोळी, पैसे घेऊन व्यायामशाळा चालवतेय. मनपा अधिकारी, क्षेत्रीय कार्यालय आणि सत्ताधारी नगरसेवकांच्या संगनमताने भ्रष्टाचार खुलेआम सुरू आहे.”

👉 महाविकास आघाडीच्या पुढाकाराने या संदर्भात पोलिस तक्रार करून चौकशीची मागणी करण्यात आली असून, पुणेकर करदात्यांच्या पैशाचा असा गैरवापर थांबवण्याची नागरिकांची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या...

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्समध्ये वडगाव पाटोळेच्या चैताली पाटोळे यांची सुवर्णमय कामगिरी! नाशिक येथे पार पडलेल्या स्पर्धेत पटकावली दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदके; सर्वत्र कौतुकाचा वर्षाव राजगुरूनगर;...

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक

कोंढव्यात पहाटे पार्किंगमधील वाहनांना आग; १८ वाहने जळून खाक पुणे; दि. २२ (शशिकांत पाटोळे) : पुण्यातील कोंढवा परिसरातील भाग्योदय नगर येथील गल्ली क्रमांक ३४ मधील...

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा

सिंहगडावर भरणार हवेली पंचायत समितीची मासिक सभा हवेलीच्या विकासप्रश्नांवर होणार चर्चा पुणे | हवेली तालुका प्रतिनिधी. प्रसाद सोनवणे. पंचायत समितीच्या मासिक सभांचे ठरलेले ठिकाण बदलत हवेली पंचायत समितीची...

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बेकायदा देशी दारू विकणाऱ्या तरुणावर पुणे गुन्हे शाखेची कारवाई; ७,४१० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: शहरातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट...

दुकानांचे शटर उचकटून १० ठिकाणी चोरी करणारे सराईत दोन आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट १ ची कारवाई ​पुणे, दि. २१ नोव्हेंबर २०२६: पुणे शहरातील गुन्हे शाखा...

error: Content is protected !!