Homeताज्या बातम्यावांबोरी👉 पांढरीपूल 👉खोसपुरी👉 मिरी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

वांबोरी👉 पांढरीपूल 👉खोसपुरी👉 मिरी रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
क्राईम महाराष्ट्र न्यूज
वांबोरी ते पांढरी पुल व खोसपुरी ते मिरी हा रोड बनलाय मृत्यूचा सापळा. याची झाली असे की या रोडला बरेचसे अपघात होऊन काहीजण मृत्युमुखी देखील पडले आहेत, काहीजणांना किरकोळ जखम झाली आहे .
आज सुद्धा रोजच्या रोज पाच-सहा गाड्यांचे अपघात किंवा जाणारे येणारे त्या खड्ड्यांमध्ये पडत आहेत. या रोडवर असणारे मोठमोठे खड्डे दिसत आहेत, तसेच रात्रीच्या वेळी बहुतेक वेळा या रोडवर लाईट नसते त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना ती खड्डे दिसत नाहीत. काही वेळा पावसाळ्यात त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असल्याकारणाने वाहन चालकांना पुढील अंदाज येत नसल्याने हे अपघात घडत आहेत.
या रस्त्याने सिमेंट ,खडी ,घेऊन जाणारे मोठमोठे डंपर रोज जात असतात.
सामान्य माणसाकडे पीयूसी जरी नसली तरी त्याला दंड ठोठावला जातो. इकडे इतके खड्डे आहेत की रस्त्याला खड्डे आहेत की खड्ड्याला रस्ते आहेत हेच कळेनासे झाले आहे, पण असे पाहता असे दिसून आले आहे की कोणाला देणे घेणे नाही. कारण जीव गेला तर तो सामान्य नागरिकांचा जाणार आहे.
कारखाना चालू असताना या रस्त्याने नेहमी च उसाचे ट्रॅक्टर, ट्रक नेहमीच कारखाना चालू असताना जात असतात. त्यामुळे अपघात होण्याची प्रमाण अधिकच असते. तरी शासनाला अजून जाग येत नाही. प्रत्येक नागरिक आपला जीव धोक्यात घेऊन या रस्त्याने रोज जा ये करत असतो. तरी शासनाने किंवा गावातील ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांनी या बाबीकडे लक्ष घालून लवकरच रस्ता वाहतुकीसाठी खड्डे मुक्त करून घ्यावा असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गणेशोत्सवात दहशत माजविणाऱ्या धारधार कोयता बाळगणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखेच्या युनिट-१ कडून जेरबंद

पुणे: पुणे शहर गुन्हे शाखा युनिट-१ च्या पथकाने गणेशोत्सवामध्ये लोखंडी हत्यार घेऊन दहशत माजविणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले आहे. ही कारवाई हुजुरपागा शाळेसमोर, सार्वजनिक रोडवर,...

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला भेट | नागरिकांशी मनमोकळा संवाद

गणेशोत्सवात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची येरवडा पोलीस ठाण्याला सदिच्छा भेट; रात्री ११ वाजता नागरिकांशी साधला मनमोकळा संवाद पुणे, दि. १९ सप्टेंबर २०२६ : गणेशोत्सवाच्या...

पुणे पोलिसांच्या ‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई; चंदननगर हद्दीतून २ गावठी पिस्टल व जिवंत...

​पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'मिशन क्रॅकडाऊन' मोहिमेत पोलिसांना मोठे यश आले आहे. चंदननगर पोलीस...

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे: पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. ​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

error: Content is protected !!